आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:सरपंचपदी निवड झाल्याने‎ सुरेश बनगर यांचा सत्कार‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीच्या‎ सरपंचपदी भाजपचे कार्यकर्ते सुरेश बनगर‎ यांची निवड झाली. ही ग्रामपंचायत‎ भाजपच्या ताब्यात आली आहे. सोमवारी‎ नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा बीड‎ येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयात सत्कार‎ करण्यात आला.‎

सरपंच सुरेश बनगर, सदस्य भाऊसाहेब घुगे,‎ सत्यभामा गोवर्धन ढेरे, मुक्ताबाई सुभाष घुगे‎ यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष राजेंद्र‎ मस्के यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी‎ सदाशीव देवडकर, विष्णू कणके, गोपीनाथ‎ बरवे, काशीनाथ बरवे, अरुण कदम, सचिन‎ चादर यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...