आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया‎:जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तत्परतेने‎ ऊसतोड मजुरावर शस्त्रक्रिया‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाळवंडी येथील उद्धव काळे कर्नाटक येथे‎ ऊसतोडणी करत आहे. पोटाच्या आजारपणामुळे‎ त्रस्त झाले. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात‎ जवळपास ३५ हजार रुपयांची गरज सांगण्यात‎ आली.

सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव‎ काळे यांनी ही बाब बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ‎ सुरेश साबळे यांना सांगितली. डॉ. साबळे यांनी‎ उद्धव काळे यांना बीड जिल्हा रुग्णालयात बोलवून‎ तात्काळ उपचार सुरू केले. पोटाच्या विकारावर‎ तात्काळ शस्त्रक्रिया केली. जिल्हा‎ शल्यचिकित्सकांच्या तत्परतेने गरीब रुग्णांचे पैसे‎ वाचल्याची प्रतिक्रिया सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते‎ डॉ. राजीव काळे यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...