आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:गेवराईतील शिक्षक व्ही. बी. सोळुंके यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

गेवराई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कन्या शाळेतील शिक्षक व्ही.बी.सोळंुके यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार, एसपी नंदकुमार राठाेड, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, नागनाथ शिंदे, बीईओ गोपाळघरे, प्रणिता गंगाखेडकर आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. गेल्या १५ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोळंुके यांना गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सहकारी, नातेवाईक यांच्यासह सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...