आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोपटे देऊन सत्कार:माँसाहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या वतीने शिक्षकांचा रोपटे देऊन सत्कार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनानिमित्त बीड येथील माँसाहेब प्रेरणा ऑंर्गनायझोच्या वतीने शिक्षक बांधवांचा रोपटे भेट देऊन सन्मान करण्यात आला. संस्कार विद्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. सामाजिक कार्यकर्त्यां नैना भाकरे, माँसाहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या बीड तालुकाध्यक्षा संध्या भोसले यांनी मुख्याध्यापक जाधव व सोनवलकर व सर्व शिक्षक, कर्मचारी यांना झाडे देऊन शिक्षक दिन साजरा केला.

यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शिक्षकांच्या योगदानातूनच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होत असतो, असे याप्रसंगी मान्यवरांनी सांगितलेे. यावेळी विद्यार्थ्यांचीही भाषणे पार पडली.

बातम्या आणखी आहेत...