आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी चाचणी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्य सिनिअर पॉवर लिफ्टिंग ) अजिंक्य पद स्पर्धा २०२२ मुंबई येथे ७ व ८ डिसेंबर रोजी आयोजित केली आहे.

या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी दिनांक ५ डिसेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता महाराज फिटनेस येथे पॉवर लिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन डॉ. सय्यद मसीह, मुकरमजान पठाण, संतोष जाधव यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले आहे. सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...