आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भलिंगनिदान प्रकरणचा नव्‍याने तपास होणार:गर्भपात प्रकरणाचा विशेष पथकाकडून तपास केला जाणार

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बकरवाडीतील महिलेचा गर्भपातादरम्यान झालेला मृत्यू, त्यानंतर पुढे आलेले गर्भलिंगनिदान प्रकरण याचा तपास आता विशेष पथकाकडून नव्याने करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत ही घोषणा केली.

या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून जिल्ह्यात पुन्हा असे प्रकार होऊ नयेत यासाठी मॉनिटरिंग कमिटीही स्थापन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...