आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:तीन आठवड्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा घरात मृतदेह आढळला, डॉक्टरांनी व्हिसेरा ठेवला राखून

गेवराई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन आठवड्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा मृतदेह तालुक्यातील निपाणी जवळका येथे राहत्या घरी सोमवारी रात्री ११.३० वाजता आढळला. दरम्यान, शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांनी तरुणाचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (२२) हा शेतकरी आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

बातम्या आणखी आहेत...