आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:गोठ्याला आग लागल्याने शेतकऱ्यांसह म्हैस आगीत होरपळली

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चारदरी येथील शेतकरी राजेंद्र एकनाथ मायकर यांच्या गोठ्याला सकाळी अचानक आग लागल्याने शेतकऱ्याची म्हैस या आगीमध्ये ७० ते ८० टक्के भाजून जखमी झाली आहे. चाररी येथे रविवार रोजी सकाळी साडे दहा वाजता गोठ्याला आग लागून दोन म्हशी व शेती औजारे जळाल्याने मोठे नुकसान झाले यात दोन म्हशी होरपळल्याने या पैकी एक म्हैस ७० ते ८० टक्के शरीर जळाल्याने मोठे दुःख या शेतकऱ्यावर आले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून यात शेतकऱ्याच्या मुलाला व इतर एकास आग विझविताना मोठ्या जखमा झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...