आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:शेतकऱ्याचा धनादेश वटला नाही; जिनिंगचालकाला शिक्षा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापूस खरेदीनंतर शेतकऱ्याला धनादेश देऊन तो न वटल्या प्रकरणी जिनिंग चालकाला न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा ठोठावली. भागवत पांडुरंग प्रभाळे असे शिक्षा झालेल्या जिनिंग मालकाचे नाव आहे.

अर्जून गणपतराव साळुंके (रा. नागापूर खूर्द ता. बीड) यांनी या प्रकरणी न्यायालयात तक्रार दिली ाहेती. साळुंके यांनी भागवत प्रभाळे यांच्या जिनिंगवर कापूस विक्री केला होता. त्याच्या बदल्यात प्रभाळे यांनी त्यांना ९ लाख ९६ हजार ९२० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, हा धनादेश वटला नव्हता. त्यानंतरही वारंवार पैशांची मागणी केली मात्र, प्रभाळे यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे, साळुंके यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार दिली होती.

बातम्या आणखी आहेत...