आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार‎:द. ल. वारे यांच्या बालसाहित्यास‎ राज्यस्तरीय बालसाहित्य भूषण पुरस्कार‎

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथरा ह्या‎ संस्थेमार्फत नाथरा ह्या ठिकाणी ६वे ग्रामीण साहित्य‎ संमेलन पार पडले. या संमेलना मध्ये बीड येथील‎ मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द.ल.वारे‎ यांच्या मैत्राच्या बोधकथा ह्या बालसाहित्यास‎ बालसाहित्य भूषण पुरस्कार दिला गेला.

संमेलन‎ अध्यक्षस्थानी मा.डॉ.एकनाथ मुंढे हे होते तसेच‎ बाळासाहेब देशमुख, भास्कर चाटे, एपीआय‎ मारुती मुंडेे, उपनिरीक्षक गणेश झांबरे, कवी‎ स्वप्निल चौधरी, विठ्ठल जायभाय, राजेंद्र पाठक,‎ नागनाथ बडे, हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.‎ डॉ.एकनाथ मुंढे यांच्या असावे आपुले घरटे छान‎ ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...