आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार:केज येथे तिघांना जुगार खेळताना पकडले

केज12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज पोलिसांनी शहरातील जुन्या दवाखान्याच्या परिसरात छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व नगदी ५ हजार ५० रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

युवराज मुंडे (रा. पिसेगाव), सुहास लांडगे (रा. बालाजी मंदीराजवळ, केज), अशोक बारगजे (रा. टाकळी) हे तिघे बेकायदेशीररित्या जुगार खेळताना आढळले.

बातम्या आणखी आहेत...