आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:लोकांनी टाकलेला‎ विश्वास सार्थ करावा‎

आवाहन ‎बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ गावाच्या मुलभूत सुविधा आणि ईतर‎ विकासकामांसाठी ग्रामस्थांनी‎ विश्वासाने तुम्हाला ग्रामपंचायतीचा‎ कारभारी म्हणून नेमले आहे.‎ लोकांनी टाकलेला हा विश्वास सार्थ‎ करा, असे प्रतिपादन माजी मंत्री‎ शिवाजीराव पंडित यांनी केले.‎ मौजे लोणी घाट ग्रामपंचायत‎ सरपंच पदी प्रतीक्षा मारुती जाधव व‎ उपसरपंच पदी सुमन केशव जाधव‎ यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री‎ शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते‎ सत्कार करण्यात आला.

यावेळी‎ बाळासाहेब जाधव, कुमार जाधव,‎ जयसिंग जाधव, विठ्ठल जाधव,‎ संतोष जाधव, दत्ता जाधव, संदीप‎ जाधव, पोपट जाधव, निखिल‎ चव्हाण, लहू सातपुते, विलास‎ जाधव, नामदेव जाधव, बाबुराव‎ जाधव, प्रभाकर जाधव, भास्कर‎ जाधव, भगवान कदम, उत्तरेश्वर‎ जाधव, राम जाधव, संदिपान कदम,‎ रेवन जाधव, संजय रडे, लक्ष्मण‎ जाधव, तुळशीराम जाधव‎ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व‎ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन राम जाधव यांनी केले‎ तर आभार सरपंच प्रतिक्षा जाधव‎ यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...