आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:कार्यालयासमोरून  दुचाकीची चोरी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुतण्याच्या लग्नासाठी आलेल्या काकाची दुचाकी मंगल कार्यालयासमोरुन चोरी झाल्याची घटना माजलगाव शहराजवळ घडली. ग्रामीण पोलिसांत या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

अनिल साहेबराव फफाळ हे पुतण्याच्या लग्नासाठी माजलगाव शहराजवळील परभणी टी पाइंटवर असलेल्या एका मंगल कार्यालयात आले होते. त्यांची दुचाकी (एमएच ४४, एन ३४०१) चोरट्यांनी हँडल लॉक तोडून लंपास केली. ग्रामीण पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...