आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:ऑइल मिलमधील साहित्य चोरट्यांनी केले लंपास

माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पायतळवाडी शिवारातील एका ऑइल मिलमधील ९७ हजार रुपये किमतीचे वेल्डिंग ट्रांसफार्मर आणि कॉपर केबल हे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.मुकुंद कमळे (रा. कालिका नगर, माजलगाव) यांनी याबाबत तक्रार नोंदवली.

श्री समर्थ ऑइल मिलमध्ये ते कार्यरत आहेत. या ठिकाणी ११ डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी ८१ हजार ४२० रुपये किमतीचे ३ वेल्डिंग ट्रांसफार्मर आणि १६ हजार ४०० रुपयांचे कॉपर केबल वायर हे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.

बातम्या आणखी आहेत...