आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक निर्णय:तृतीय पंथियांना होमगार्ड सेवेत घ्यावे;‎ शेख आयशा यांची मागणी‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तृतीय पंथियांना पोलीस दलामध्ये भरती‎ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेऊन ऐतिहासिक‎ क्रांती केली आहे. यासेाबतच होमगार्ड भरतीमध्येही‎ तृतीय पंथियांना संधी द्यावी, अशी मागणी आश्रय सेवा‎ केंद्राच्या वतीने शेख आयेशा यांनी पोलीस अधीक्षक‎ नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली आहे. बीडच्या‎ पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या अधिकारात‎ जिल्हास्तरावर होणाऱ्या होमगार्ड भरतीमध्ये तृतीय‎ पंथियांना सामावून घेऊन ऐतिहासिक निर्णय घ्यावे,‎ अशी मागणी आयेशा यांनी केली. याबाबतचे निवेदन‎ सादर केले.‎

बातम्या आणखी आहेत...