आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप 2020‎ पिकविमा प्रधान:पीक विमा, अनुदानासाठी‎ आजगेवराईत आंदोलन‎

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप २०२२ चा‎ पिकविमा भरपाई देताना झालेला‎ अन्याय दूर करावा, अतिवृष्टी‎ अनुदान तात्काळ द्या, खरीप २०२०‎ पिकविमा प्रधान सचिवाच्या‎ आदेशाची अंमलबजावणी‎ करा,खरीप २०२३ पासून पिकविमा‎ योजना बंद करा या विविध‎ मागण्यांसाठी शेतकरीपुत्र‎ फाऊंडेशनच्या वतीने आज‎ बुधवार रोजी सकाळी साडेदहा‎ वाजता तहसील कार्यालय येथे‎ बेमुदत ठिय्या आंदोलन करणार‎ असल्याचे डॉ. उद्धव घोडके यांनी‎ सांगून सहभागी होण्याचे आवाहन‎ करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...