आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम‎:आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त प्रशिक्षण कार्यक्रम‎

अंबाजोगाई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्य वर्षानिमित्त‎ अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे‎ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात‎ आले. यावेळी पौष्टिक तृण धान्याचे‎ आहारातील महत्त्व यावर तालुका कृषी‎ अधिकारी एस. बी. वडखेलकर यांनी‎ मार्गदर्शन केले.‎ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग‎ योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात‎ आली.‎

या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी‎ अतुल वाईसे, कृषी पर्यवेक्षक विजय पवार,‎ कृषी सहाय्यक रवींद्र लोमटे, महेश सावरे,‎ बालाजी केसरे, सरपंच, उपसरपंच,‎ ग्रामपंचायत सदस्य गावातील शेतकरी बांधव‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...