आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:ताकडगाव रोडवरील समर्थ पार्कमध्ये गणेशोत्सवानिमित्त केले गेले वृक्षारोपण

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई येथील ताकडगाव रोडवर असलेल्या श्री समर्थ पार्कमध्ये गणेशोत्सव व गौराई पुजनाचे मुहूर्तावर रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आलेल्या विविध वृक्षांचे संगोपन करण्याचा निश्चय देखील यावेळी करण्यात आला.

येथील नागरिकांनी लोकसहभागातून रस्ता, सिमेंट बाकडे यासह लोखंडी कमान पथदिवे आदी कामे ही लोकसहभागातून करण्यात आली यावेळी गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे, विवेक माने, मच्छिंद्र गाडे, अशोकराव गोंडे, माऊली ठोसर, सौरभ पाखरे, रवींद्र ओव्हळ, हरिभाऊ घोडके, अजिनाथ वाडेकर, प्रविण घोडके, शाम गाडे, बंटी माने आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...