आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:बिनविरोध निवड; गुंजथडी सेवा सोसायटी चेअरमनपदी माने

माजलगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील सुरूमगाव, गुंजथडी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवकुमार भास्करराव माने यांची तर व्हाईस चेअरमनपदी नारायण सदाशिव नायबळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.

गुंजथडी येथील हनुमान मंदिरात शनिवारी (ता.११ जून) सकाळी ११ वाजता सहकार अधिकारी एस.डी.नेहरकर, सचिव दिनकर ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी संचालक रंजीत जोगडे, दादासाहेब सोळंके, बलभीम माने, नागोराव माने, ज्ञानोबा माने,कालींदाबाई माने, सुभद्राबाई तांगडे, भिकाजी खोपे, राधाकिसन नायबळ, दत्तात्रय नेमाने व सरपंच कल्याणराव गुळभिले,समीर यादव, चंद्रकांत माने, साहेबराव यादव, मदन माने हजर होते

बातम्या आणखी आहेत...