आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:19 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाचा डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने बीड जिल्ह्यातून १९ वर्षाच्या खालील मुलींचा संघ निवडला असून हा संघ धुळे येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात खेळण्यासाठी रवाना होत आहे.

या महिला खेळाडूंचा सत्कार प्राचार्य दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय पाटील देवळाणकर, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आमिर सलीम, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, आतिक कुरेशी, शाहरुख सर, कोच परमार, व्यवस्थापक शुभांगी मोहित परमार, डॉ.सानप, डॉ.शेख आदी उपस्थित होते. सर्व खेळाडूंचे महेश वाघमारे, प्रा.जावेद पाशा, अक्षय नरवडे, सुनील गोपी शेट्टी, गोपाळ गुरुखुदे, आरिफ शेख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...