आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:साखर कारखाना संघाच्या संचालकपदी आ. सोळंके

माजलगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगावचे आमदार तथा माजी मंत्री आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक आमदार प्रकाश सोळंके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबईच्या संचालक पदावर सर्वसाधारण मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. साखर प्रश्नांसंबंधी केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे काम महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघामार्फत केले जाते. त्यामुळे संचालकपदाला महत्व आहे.

बातम्या आणखी आहेत...