आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनावरण‎:मिल्लिया'त ग्रंथालय‎ फलकाचे अनावरण‎

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मिल्लिया कला,‎ विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र‎ महाविद्यालयात महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील‎ यांच्या हस्ते ग्रंथालय फलकाचे‎ अनावरण करण्यात आले.‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल‎ प्रा.अमीर सलीम यांनी केले.‎ ग्रंथालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा‎ शब्दसाठा वाढवा, यासाठी‎ ग्रंथालयातील फलकावर रोज‎ सुविचार लिहिणे, विद्यार्थ्यांना नवीन‎ पुस्तकांची माहिती तसेच‎ ग्रंथालयामध्ये नवीन येणाऱ्या सुविधा‎ यांची माहिती ग्रंथालय फलकावर‎ उपलब्ध राहील, असे‎ महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. अमीर‎ सलीम यांनी सांगितले.

उपप्राचार्य‎ तथा क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सय्यद‎ हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.‎ एस., प्रा. शेख कलीम मोहिउद्दिन, प्रा.‎ फरीद नेहरी, प्रा. डॉ.अब्दुल अनिस,‎ प्रा.डॉ. मोहम्मद असिफ इकबाल, प्रा.‎ मिर्झा असद बेग, डॉ. शेख रफिक,‎ डॉ. रमेश वारे, डॉ. शेख फिरोज‎ इलियास, डॉ. शफा खान, डॉ. मोमीन‎ फसीयोउद्दीन, विद्यार्थी, विद्यार्थिनी‎ यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...