आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिर परिसर:8200 दिव्यांनी उजळला वैद्यनाथ मंदिर परिसर

परळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या उत्तर घाटावरील पायऱ्या ८ हजार २०० दिव्यांनी उजळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्तरघाटावरील पायऱ्यांवर दिपोत्सव करण्यात आला.

मुंडे यांच्या हस्ते पणती पेटवुन शुभारंभ
माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते पणती पेटवुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण,बाजीराव धर्माधिकारी, वैजनाथ सोळंके, अय्युब पठाण, रविंद्र परदेशी, चेतन सौंदळे, राजेंद्र सोनी, अनिल आष्टेकर, संजय फड, वैजनाथ बागवाले, विजय भोयटे यांची उपस्थिती होती.

दिपोत्सवासाठी यांनी घेतला पुढाकार : शंकर आडेपवार,गोविंद कुकर, रवी मुळे, रमेश चौंडे, अमर देशमुख, अझीझ कच्छी, शंकर कापसे, देवराव कदम, दत्ता सावंत, अभिजीत तांदळे, लहू हालगे, वीरभद्र स्वामी आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...