आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानित‎:मानवी हक्क रक्षक पुरस्काराने वडवणी‎ येथील विष्णू मुजमुले झाले सन्मानित‎

वडवणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली येथे मानवी हक्कांच्या‎ संरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय‎ स्तरावरील देशातील २८ राज्यातील प्रमुख‎ कार्यकर्त्याचे अधिवेशन भारतीय सामाजिक‎ संस्थान होत आहे.

जिल्ह्याचे भूमिपुत्र विष्णू‎ मुजमुले यांना ‘मानवी हक्क रक्षक’ राष्ट्रीय‎ स्तरावरील पुरस्कार ॲक्शन एड आणि राष्ट्रीय‎ स्तरावर मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या‎ सामाजिक संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने‎ देण्यात आला. यावेळी ॲक्शन एड संस्थेचे‎ असोसिएट डायरेक्टर तनवीर काझी आणि‎ एक्झिटिव्ह डायरेक्टर संदीप छाचरा व दिपाली शर्मा‎ यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...