आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट‎:पाटांगणावरील उत्सवास माजी‎ मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाटांगणगल्ली येथे सुरू‎ असलेल्या श्री.संत जनी जनार्दन थोरले आणि वरचे‎ पाटांगण येथे सुरू असलेल्या उत्सवास ४२१ वर्ष पूर्ण‎ झाले. या उत्सवास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर‎ यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी विनायक‎ महाराज पाटंगणकर, प्रा. डॉ. विद्यासागर‎ पाटांगणकर, अभिनंदन पाटांगणकर, डॉ.जेष्ठराज‎ पाटांगणकर, प्रा. जगदीश काळे, विलास बडगे,‎ दिनकर कदम, जेष्ठ पत्रकार दिलीप ख्रिस्ती, आशिष‎ काळे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...