आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:विद्यार्थ्यांचे  उस्फूर्त स्वागत; न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या शैक्षणिक सत्रास प्रारंभ

अंबाजोगाई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई शहरातील शैक्षणिक हब ठरलेल्या न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचा आज पहिला दिवस . शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. कोरोना काळाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी प्रथमच नवीन शैक्षणिक वर्षात ऑफलाइन शाळा सुरू झाल्या.

नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्याच दिवशी शाळेत स्वागतासाठी शाळेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी , अध्यक्ष भूषण मोदी , कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्यासह मुख्याध्यापक , शिक्षक आदीजण उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रविण शेळके सरांनी शाळेतील सर्व शिक्षक व विदयार्थी यांचे स्वागत करुन कोविडच्या नियमांचे व शिस्तीचे पालन करण्यास सांगितले. -------------------

बातम्या आणखी आहेत...