आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता:पती बेपत्ता असल्याची पत्नीची पाेलिसांत तक्रार

केज22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदी (ता. केज) येथील तीन मुलींचा पिता असलेला ३० वर्षीय पुरुष २ जानेवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने दिली आहे. शिंदी येथील आनंद आश्रुबा शिंदे (३०) हा पत्नी, तीन मुलीसह वास्तव्यास असताना त्याची पत्नी अश्विनी शिंदे ही ४ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथे आईकडे माहेरी गेली होती.

१ जानेवारी रोजी पहाटे सासूच्या फोनवर फोन करून पत्नीस तुला नेण्यास येणार होतो. मात्र उद्या येतो असे सांगून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी २ जानेवारी रोजी आनंद शिंदे हे फोन बंद करून गायब झाले.

बातम्या आणखी आहेत...