आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्पहार अर्पण:बांगर यांच्या जाण्याने सच्चा‎ समाजसेवक हरपला : डाॅ.तांदळे‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील ज्ञानसागर गुरुकुलमध्ये भाजपाचे‎ बीड जिल्हा सचिव राजेंद्र केशवराव बांगर यांना‎ श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. १६ डिसेंबर रोजी‎ बांगर यांचे निधन झाले.

जिल्हा सामाजिक कार्यकर्ता‎ संघटना व ज्ञानसागर गुरुकुलच्या वतीने स्व.राजेंद्र‎ बांगर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून‎ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ.संजय तांदळे‎ यांनी शोकभावना मांडल्या. गणेश सानप, दिनकरराव‎ सानप यांनीही देखील बांगर यांच्या आठवणींना‎ उजाळा दिला. यावेळी गुरुकुलचे विद्यार्थी बहुसंख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...