आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 फेब्रुवारी रोजी रस्काराचे वितरण:केशव कदम यांना‎ यशवंतरत्न पुरस्कार‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पत्रकार केशव‎लक्ष्मण कदम‎यांना जय ‎मल्हार‎ प्रतिष्ठानच्या‎वतीने दिला‎जाणारा‎ राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कार‎ जाहीर झाला.‎ २६ फेब्रुवारी रोजी यशवंतराव‎ चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या‎ उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण‎ केले जाणार आहे.

जय मल्हार‎ समाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने राजे‎ यशवंतराव होळकर यांच्या‎ जयंतीनिमित्त समाजिक, शैक्षणिक,‎ साहित्यिक, सांस्कृतीक, धार्मिक,‎ सहकार, कला, क्रीडा व पत्रकार या‎ क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य‎ करणार्‍यांना यशवंत रत्न पुरस्काराने‎ सन्मानित केले जाते. शहरातील‎ यशवंतराव नाट्यगृहात वितरित‎ होणार्‍या पुरस्कार सोहळ्यास‎ मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे‎ आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष‎ प्रा.राजेंद्र गाडेकर, उपाध्यक्ष‎ चंद्रकांत भोंडवे, अ‍ॅड.राजू शिंदे,‎ भगवान माने, प्रा.नामदेव चांगण,‎ नितीन गोपन, प्रा.भास्कर चादर,‎ प्रा.चंद्रकांत चाळक,‎ प्रा.डॉ.सत्यनारायण ढवळे यांनी केले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...