आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:बीड तालुक्याच्या गुंदा वडगाव येथील‎ युवकांचा आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश‎

बीड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गुंदा वडगाव येथील युवकांनी‎ आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या‎ कार्याने प्रभावीत होऊन आम आदमी पक्षात प्रवेश‎ केला. आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी त्यांचे‎ शासकीय विश्रामगृहावर स्वागत केले. दादासाहेब‎ सोनवणे, रामेश्वर गव्हाणे, नवनाथ जामकर, विक्रम‎ नागरगोजे यांनी प्रवेश केला. यावेळी बीड‎ तालुकाध्यक्ष भीमराव कुटे, बीड शहराध्यक्ष सय्यद‎ सादेक व सर्व जिल्हा कमिटी, तालुका कमिटी व‎ शहर कमिटी या सर्वांनी या युवकास पुढील‎ कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...