आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉलरशिप:बन्सल क्लासेसतर्फे 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना 1.5 कोटी स्कॉलरशिप ; कुठल्याही प्रकारची परीक्षा फिस घेण्यात येणार नाही

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंसल क्लासेस हा कोचिंग क्षेत्रातील नामांकीत ब्रँड जालना शहरात सुरु झाला आहे. बंसल क्लासेस राष्ट्रीय स्तरावरील “BOOST” परीक्षा जालना शहरात घेत आहे. १९ जून आणि २६ जून २०२२ रोजी ही परीक्षा शहरात घेण्यात येणार आहे. इ. ५वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असून या परीक्षेच्या मार्फत विद्यार्थ्यांना १.५ कोटी रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सदर परीक्षा निःशुल्क असून कुठल्याही प्रकारची परीक्षा फिस विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार नाही. या परीक्षेचा त्या-त्या वर्गाचा अभ्यासक्रम बंसल क्लासेस शाखेस भेट दिल्यास दिला जाईल किंवा बंसल क्लासेसच्या अधिकृत संकेत स्थळावर मिळेल. परीक्षेसाठी नावनोंदणी आवश्यक असून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र दिले जाणार आहे. तरी पालक व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे, की आपण या परीक्षेसाठी त्वरित बंसल क्लासेस जालना शाखेस भेट देऊन नावनोंदणी करून प्रवेशपत्र घ्यावे. नावनोंदणीसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेमंड शोरूमच्या बाजूला, छत्रपत्री शिवाजी महाराज चौक जालना येथे संपर्क साधावा तसेच संपर्कासाठी९६०७४२४७४७, ९६०७५९४७४७ यावर कॉल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...