आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहबद्ध:मुस्लिमांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 17 जोडपी विवाहबद्ध

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहत सोशल ग्रुप तर्फे मागणी २२ वर्षांपासून मुस्लिम सामुदायिक विवाह आयोजित करण्यात येत आहे. रविवारी देखील आयशा लॉन्स मुक्तेश्वर तलावासमोर कदीम जालना येथे राहत सोशल ग्रुप जालना तर्फे आयोजित मुस्लिम सामुदायिक विवाह सोहळ्यात १७ जोडपे विवाहबद्ध झाली.

या वेळी अक्षय गोरंट्याल, विनायक महाराज फुलंब्रीकर, इकबाल पाशा, बदर चाऊस, पोलिस निरीक्षक सय्यद मजहर, अयुब खान, अमेर पाशा, अभय यादव, शेख युसूफ, परमेश्वर गरबडे, शेख रियाज, शाकेर खान, साईनाथ चिन्नदोरे, नसीम चौधरी, अब्दुल करीम बिल्डर, फेरोज बागवान आदी उपस्थित होते. राहत सोशल ग्रुप जालना २२ वर्षांपासून जालन्यात मुस्लिम सामुदायिक सोहळ्याच्या मार्फत गरजू ५५० जोडप्यांचे विवाह करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...