आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:सेलूच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 25 प्रलंबित खटले निकाली

सेलू7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा निधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात २५ खटले निकाली काढण्यात आली.

यातून ७ लाख ११ हजार ३५१ रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. दिवाणी व फौजदारी स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे, ग्रा.पं.ची घरपट्टी, पाणीपट्टी, बँकेची वसूली आदी प्रकरणे निकाली काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...