आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने ५ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर झाले.
आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या सामाजिक दायित्वातून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. जिल्हा शासकीय रक्तपेढी, जालना यांनी रक्तसंकलन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.