आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:वन प्रशिक्षण संस्थेत 33 जणांनी केले रक्तदान

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवानिवृत्त अप्पर प्रधान स्व. टी. एस. के. रेड्डी याच्या स्मृति प्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३३ जणांनी रक्तदान केले आहे.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी वन प्रशिक्षण संस्थेचे संचालक एन. आर. राऊत, उपसंचालक आर. ए. नागपुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. राऊत आदींनी परिश्रम घेतले आहे. या शिबिरात रक्त संकलन करुन घेण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...