आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघाजघांनी हातचालाची:हातचालाखीने एटीएममधून 42 हजार लांबवले

माजलगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एटीएममधून पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकास विश्वासात घेऊन अज्ञात दोघाजघांनी हातचालाची करून पीडित ग्राहकाच्या खात्यातील ४२ हजार रुपये लांबवले.

या प्रकरणी १९ नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख माजिद शेख दौला (रा.अशोक नगर, वय ३१ वर्ष) हा युवक ७ नोव्हेंबर रोजी शहरातील नवीन बस स्टॅन्ड येथील एसबीआय शाखेच्या एटीएम मधून आपल्या खात्यातील हजार रुपये काढण्यासाठी उभा होता.

बातम्या आणखी आहेत...