आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध पद:निर्यात-आयात बँकेत विविध पदांच्या 45 जागा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांच्या ४५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून‎ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी ४ नोव्हेंबरची तारीख होती.

त्यात वाढ करून आता १८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात व्यवस्थापक (कायदा) २,‎ व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) २, व्यवस्थापन‎ प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१ जागा आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करावी लागेल. अधिक माहितीसाठी www.eximbankindia.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. ‎

बातम्या आणखी आहेत...