आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:भोकरदनला स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान जयंतीनिमित्त ५१ दात्यांनी केले रक्तदान

भोकरदन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील टिपू सुलतान चौकात टिपू सुलतान सार्वजनिक उत्सव समितीचा वतीने हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ५१ दात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी टिपू सुलतान चौकात टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, माजी सभापती एल. के. दळवी, नवनाथ दौड, रमेश पगारे, रमेश जाधव, श्रवणकुमार अक्से, जयंत जोशी, विलास शिंदे, जिवराग, राजेंद्र दारुंटे, राजू मिरकर, विशाल गाढे, अंकुश जाधव, शामराव दांडगे, प्रदीप जोगदंडे, शब्बीर कुरेशी, नजीर भाई, शमीम मिर्झा, वाहिद भाई, गुड्डू भय्या, नसीम पठाण, प्रा.अमर शेख, रिजवान मामू, शफीक पठाण, टिपू सुलतान सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष महेबूब भारती, जुनेद पठाण, नगरसेवक कदिर बापू माहेजाद खान, उबेद शेख, अमान खान, जाफर भाई, मोहंमद शारुख, अमजद पठाण, सामजिक कार्यकर्ते, गुड्डू काद्री, मुजीब हाजी, सय्यद आरिफ, फहिम कादरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...