आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील धावडा येथील जलजीवन मिशन, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण योजने अंतर्गत १२ किमी पद्मावती धरणातून मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेतील जलकुंभासाठी धावडा येथील समतानगर गरीबनवाज दर्गाजवळ जागेची पाहणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र जि्वन प्राधिकरण जालना चे कार्यकारी अभियंता जि. बी. रबडे, उपअभियंता पी.आर. गाडे, ग्रामविकास अधिकिरी मदन ओफळकर, सरपंच विलास बोराडे, उपसरपंच ईकबाल पठाण, माजी सरपंच बेलाअप्पा पिसोळे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप वाघ, ईश्वर सपकाळ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.