आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:खासगाव येथे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 85.44 % मतदान

खासगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत सकाळपासुनच महिला पुरुषांची बुथवर गर्दी पहायला मिळाली. वयोवृद्धासह अंध, अपंग, दिव्यांग, तरुण मंडळीनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांकडून आवश्यक दिव्यांगासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.

यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एसआरपीचे जवान गट क्रमांक १० सोलापुर यांची तुकडी तैनात होती. एकुण ३२५६ मतदारांपैकी २७८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बातम्या आणखी आहेत...