आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:तीर्थपुरीत 35 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून तीर्थपुरी येथील स्वप्नशिल्प रो हाऊस येथे एका तरुणाने रो हाऊस मधील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. गणेश काशीनाथ शेलार (३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटना उघडकीस येताच नातेवाइकांनी गणेशला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...