आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहीम:होमगार्ड वर्धापनदिनी अंबडला राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

अंबड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

७६ व्या होमगार्ड दिवसाचे अौचित्य साधून अंबड येथे , इंदिरानगर, ओमशांती विद्यालयपरिसर, जिल्हा परिषद प्रशाला परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र अंबड येथील परिसरातील परिसर स्वच्छ करून अंबड येथील होमगार्ड यांनी ७६ वा होमगार्ड दिवस साजरा केला. पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, होमगार्ड अधीक्षक कार्यालय जालना यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड होमगार्ड पथकातील समादेशक अधिकारी पी. बी मस्के आणि त्यांचे होमगार्ड सैनिक यांनी ७६ होमगार्ड वर्धापन दिन अंबड शहरातील विविध ठिकाणच्या साफसफाईने उत्साहात साजरा केला.

यावेळी के. जाधव, मगरे, केटी शेख, पी. जे. सूर्यवंशी, ए. एस. शेख, आर. एस. पवार, शेख रईस, के.एस. कड्डे, आर. एम. पुरुळे, आर. एन. खरात, एस.पी. शिंदे, एस. ए. नारायणकर, जी. एस. देशमुख, के.एस. जाधव, एन. टी. शेख, आर. एन. हरणे, पी. पी. परासे, एस. ए. चव्हाण, एम. एल. शेळके, शिरगिरे, आर. डी. जाधव, व्ही. एल. मगरे यांच्यासह इतर मान्यवर हजर होते. या सर्वांनी अंबड येथील इंदिरानगर, ओमशांती विद्यालयपरिसर, जिल्हा परिषद प्रशाला परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र अंबड येथे सार्वजनिक स्वच्छता करून ७६ वा होमगार्ड वर्धापन दिन साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...