आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवागौरव:सेवानिवृत्तीबद्दल सपत्नीक शाळेत करण्यात आला सेवागौरव

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवापूर्तीबद्दल आर्य हिंदी विद्यालय माध्यमिक विभाग, जालनाचे मुख्याध्यापक रामकुमार श्रीराम व प्राथमिक विभागाचे लिपिक हिरालाल पिपरिये यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक सेवागौरव सोहळा व सत्कार समारंभ करण्यात आला आहे.

जालना शहरातील आर्य हिंदी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामकुमार श्रीराम तसेच प्राथमिक विभागाचे लिपिक हिरालाल पिपरिये हे ३० नोव्हेंबर रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक सेवागौरव सोहळा व सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे सचिवपारस नंद यादव, मनीष नंद, सुनील खरे, उषा ठाकूर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...