आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:शहीदे वतन हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात स्वातंत्र्यसेनानी शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त विविध मार्गाहून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. टिपू सुलतान चौकात रशीद पहिलवान यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली.

जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज अली यांनी रशीद पहिलवान, गणेशलाल चौधरी, सुभाषचंद्र देविदान, फेरोजलाल तांबोली, अशोक मिश्रा, रशीमसेठ, अॅड. अश्फाक, आलनखान पठाण, शेख जावेद, सय्यद मुश्ताक, अफसर चौधरी, एमआयएमचे माजेदभाई, शेख खलीलभाई, इनायत मामू, छोटे खान पठाण, मुक्तार खान यांचे स्वागत केले.

या वेळी जुनैदभाई मिर्झा, इब्राहिम तोंडीवाले, सगीर पहिलवान, अन्वर मिर्झा, जहीर बिल्डर, सोहेल बिल्डर, हैदर अली, जुनेद मिर्झा, शेख बशिद, शेख खिजर, आमेर मिर्झा, अमीन शेख, अल्ताफ शेख, मोहम्मद रफिक, अॅड.अशफाक, माजेद खान , दिनकर घेवंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अता बक्षी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...