आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा‎ दाखल:भोकरदन शहरातील मुख्य‎ रस्त्यावरील दुकान फोडले‎

भोकरदन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन शहरातील‎ मुख्य रस्त्यावर बसस्थानक‎ समोरील सचिन नारायण पिसे‎ यांच्या किराणा दुकानाच्या शटर्सचे‎ कोंडे तोडून चोरट्यांनी दुकानात‎ प्रवेश केला आणि दुकानातील ४०‎ हजार रूपयांचा किराणा माल‎ लंपास केला.

ही घटना ७ मार्च‎ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी‎ सचिन पिसे यांच्या फिर्यादीवरून‎ भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ पुढील तपास सहायक फौजदार‎ दाभाडे हे करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...