आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महावितरण कार्यालयास निवेदन

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे विज कनेक्शन तोडू नका, तोडलेले कनेक्शन पुन्हा तत्काळ जोडा, शेतकर्‍यांना पुर्ण वेळ विज पुरवठा करा, जळालेले रोहित्र तातडीने दुरुस्त करुन द्या, नवीन रोहित्र बसविण्यात यावे.

सिंगलफेज मंजुर डिपी तत्काळ सुरु कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी निवेदन जाफराबाद येथील महावितरणच्या कार्यालयात शिवसेना ठाकर गटाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, तालुकाप्रमुख कुंडलिक मुठ्ठे, प्रमोद फदाट,शहरप्रमुख फैसल चाऊस, देवसिंग बायस, देविदास पैठणे, परमेश्वर सरोदे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...