आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

जालना2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव दुचाकीने एका महिलेला धडक दिल्याची घटना जालना शहरात घडली. यात सुमन निवृत्ती कांबळे यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी भगवान म्हस्के यांच्या फिर्यादीवरून संशयित दुचाकी चालक भगवान पितळे (रा. रोहनवाडी, ता.जालना) यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...