आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:जिल्हास्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत  निमखेडा खुर्दची आरती कोरडे प्रथम

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमखेडा खुर्द येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जिल्हास्तरावर पार पडलेया मैदानी स्पर्धेत १४ वर्षा आतील मुलींच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आरती ज्ञानेश्वर कोरडे हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकवला.

तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ऊर्मिलाताई ढवळे, सचिव प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, मुख्याध्यापक गोविंद जाधव, क्रीडा शिक्षक पंजाबराव ढवळे, सुधीर भोपळे यांच्यासह आदींनी अभिनंदन केले केले.

बातम्या आणखी आहेत...