आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎पूर्वतयारी नियाेजन:अ.भा. युवक काँग्रेसचे‎ सरचिटणीस मितेंद्र सिंग‎ आज जालना दौऱ्यावर‎

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय राष्ट्रीय‎ युवक काँग्रेसचे महासचिव मितेंद्र‎सिंग ११ मार्च राेजी ‎जालना दौऱ्यावर ‎असून २० मार्च‎रोजी होणाऱ्या ‎विधान भवन‎ घेराच्या ‎कार्यक्रमाच्या ‎पूर्वतयारी नियाेजन‎ तसेच आगामी स्थानिक स्वराज्य‎ संस्था निवडणुका याबाबत ते‎ युवकांचे मत जाणून घेणार आहेत.‎ या वेळी सहप्रभारी विजय सिंग राजू,‎ जालना जिल्हा युवक काँग्रेसचे‎ प्रभारी गौरव जैस्वाल, अमर कुळे,‎ जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख उपस्थित‎ राहणार आहे. यावेळी कार्यकर्ते ,‎ पदाधिकारी यांनी मोठया संख्येने‎ उपस्थित रहावे असे आवाहन‎ करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...