आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या‎ ट्रॅक्टरचालकाविरुद्ध कारवाई‎

आष्टी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील संकणपुरी येथे वाळूची‎ अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदार व‎ आष्टी मंडळ अधिकारी यांनी कारवाई करुन आष्टी‎ पोलिस ठाण्यात हजर केले.

परतूर तालुक्यातील‎ गोदावरी नदी पात्रातून दररोज अवैध वाळू चोरी होत‎ असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला‎ मिळाल्याच्या आधारे तहसिलदार रुपा चित्रक, मंडळ‎ अधिकारी एस. एम. मोताळे हे संकणपुरी येथे गेले‎ असता गुंज बुद्रुक येथील गोदावरी नदी पात्रातून‎ अवैध वाहतूक करताना विना नंबरचे व वाळूने‎ भरलेले ट्रॅक्टर आढळून आले. त्यावर धडक‎ कारवाई करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...